Virat Kohli :विराटने या शतकासह वर्ल्ड रेकर्ड केला, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ३१७ धावांनी दणदणीत पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलेकला ३-० अशा फरकाने क्लीन स्वीप दिला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ३१७ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला अवघ्या २२...