Thursday, November 21st, 2024

Tag: बजेट

बजेट 2024: अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली सर्वसामान्यांना भेट, आता स्वस्त होणार स्मार्टफोन!

भारत सरकार 1 फेब्रुवारीला 2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसद भवनात अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यावर संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. स्मार्टफोन वापरकर्तेही बजेटवर लक्ष ठेवून आहेत....

शेतीतून मिळणारी कमाई करमुक्त राहणार नाही? या शेतकऱ्यांना आयकर भरावा लागू शकतो

भारतात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर नाही. मात्र, यामध्ये लवकरच बदल होऊ शकतो आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येणार आहे. नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच या संदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. श्रीमंत शेतकऱ्यांवर...

अर्थसंकल्पात 50 कोटी लोकांना मिळणार ही आनंदाची बातमी! किमान वेतन 6 वर्षांनंतर वाढू शकते

आगामी अर्थसंकल्पात देशातील सुमारे 50 कोटी कामगारांना चांगली बातमी मिळू शकते. यावेळेस 6 वर्षांच्या अंतरानंतर किमान वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास करोडो लोकांच्या जीवनावर त्याचा थेट आणि सकारात्मक परिणाम होईल. 2021...

Budget 2023: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची गुंतवणूक मर्यादा 15 लाखांवरून 30 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची ठेव मर्यादा 30 लाख रुपये आणि मासिक उत्पन्न खाते योजना 9 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बुधवारी संसदेत अर्थसंकल्प...

 Budget 2023 :सरकारने मोबाईल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या उपकरणांच्या आयातीवर कस्टम ड्युटी केली कमी 

मोबाइल फोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने बुधवारी कॅमेरा लेन्स आणि इतर उपकरणे यांसारख्या काही वस्तूंच्या आयातीवर सीमाशुल्क सूट देण्याची घोषणा केली. याशिवाय, लिथियम-आयन बॅटरीवरील शुल्क सूट आणखी एक वर्षासाठी सुरू ठेवली जाईल....