झोपे असताना तुमचा घसा होतो का कोरडा? हा असू शकतो एक धोकादायक आजार

सकाळी उठल्यानंतर अनेकदा घसा कोरडा राहतो. झोपेत असतानाही अनेक वेळा तोंड किंवा घसा कोरडा पडतो. हे देखील सामान्य असू शकते. कारण झोपेच्या वेळी तोंडातील लाळेचे उत्पादन कमी होते, परंतु जर असे दररोज होत...