Friday, October 18th, 2024

अखिलेश यादव यांचा भीषण अपघात; सहा वाहनांची समोरासमोर धडक

[ad_1]

अखिलेश यादव ताज्या बातम्या - 03/02/2023

उत्तर प्रदेश :- हरदोई जिल्ह्यातील मल्लवन पोलीस स्टेशन परिसरात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील चार वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच अखिलेश यादव मोठ्या ताफ्यासह लग्नाला जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाला आहे. यादव हरपालपूरच्या बैतापूरला जात होते. त्यानंतर मल्लवा बिलग्राम रोडवरील खेमीपूर गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये चारहून अधिक गाड्यांचा अपघात होताना दिसत आहे. गाड्यांजवळ लोक जमलेले दिसत आहेत आणि एक रुग्णवाहिकाही दिसत आहे. यामध्ये सुमारे सहा ते सात जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईडीची मोठी कारवाई, शेख शाहजहानची १२.७८ कोटींची मालमत्ता जप्त

केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने संदेशखळी प्रकरणातील आरोपी शेख शाहजहानवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने शेख शाहजहानची १२.७८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत शाहजहानच्या 14 मालमत्ता जप्त केल्या आहेत....

चक्रीवादळाचा परिणाम! या राज्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता

मागील दिवसांच्या तुलनेत देशभरात थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीसह विविध राज्यांमध्ये लोक फक्त उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. दुसरीकडे, अशी काही राज्ये आहेत जिथे अजूनही पावसाळा सुरू आहे. हवामान खात्यानुसार, ओडिशासह देशातील...

दिल्लीत पावसानंतर थंडी वाढणार! महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये आज हवामान कसे असेल?

28 नोव्हेंबरपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता असून, त्यानंतर थंडी आणखी वाढेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच रविवारी (26 नोव्हेंबर) महाराष्ट्र, गोवा, कोकण आणि इतर ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे....