Subrata Roy Dies : उद्योगपती सुब्रत रॉय यांचे दीर्घ आजाराने निधन

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी (१४ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. कंपनीने एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, “सहारा...