कोणताही ॲप डाउनलोड न करता ‘या’ प्लॅटफॉर्मवर लुटा गेम्सचा आनंद!

आतापर्यंत तुम्ही YouTube वर फक्त मनोरंजनासाठी व्हिडिओ पाहू शकत होता, पण आता तुम्ही या प्लॅटफॉर्मवर गेम देखील खेळू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला YouTube वर काहीही पैसे द्यावे लागणार नाहीत. वास्तविक,...