आता व्हॉट्सॲपवर एवढ्याच डेटाचा बॅकअप घेता येणार, कंपनी हा नियम बदलणार  

WhatsApp आणि Google लवकरच चॅट बॅकअपसाठी अमर्यादित स्टोरेज कोटा संपवणार आहेत. सध्या, तुम्ही WhatsApp वर कितीही डेटा बॅकअप घेऊ शकता, परंतु लवकरच कंपनी ते फक्त 15GB पर्यंत मर्यादित करणार आहे. याचा अर्थ, तुम्ही...