नवीन वर्षात महागाईचा फटका, पुढच्या महिन्यापासून टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील

नवीन वर्षात टीव्ही पाहण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. Zee Entertainment, Viacom 18 आणि Sony Pictures Networks India या देशातील आघाडीच्या प्रसारकांनी त्यांच्या टीव्ही चॅनेलचे दर वाढवून सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे....