शेतीतून मिळणारी कमाई करमुक्त राहणार नाही? या शेतकऱ्यांना आयकर भरावा लागू शकतो

भारतात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर नाही. मात्र, यामध्ये लवकरच बदल होऊ शकतो आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येणार आहे. नवा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच या संदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. श्रीमंत शेतकऱ्यांवर कर...