एका वर्षात 32 सरकारी समभाग झाले मल्टीबॅगर, या 11 समभागांचे गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट

शेअर बाजारासाठी गेले वर्ष चांगले गेले. विशेषत: PSU शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या कालावधीत, एकूण 32 सरकारी समभागांनी बाजारात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याचा अर्थ 32 सरकारी शेअर्सचा एक...