या संस्थेत ७० पदांसाठी रिक्त जागा, उमेदवार याप्रमाणे अर्ज करा 

प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड द्वारे भरती अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार संस्थेत बंपर पदांवर भरती केली जाणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत साइट pdilin.com...