Demat Account : देशातील डिमॅट खात्यांच्या संख्येने 13.2 कोटींचा आकडा गाठून केला नवा विक्रम

बाजारात सुरू असलेली तेजी आणि चांगला परतावा यामुळे देशातील डिमॅट खात्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ऑक्टोबरपर्यंत देशात 13.22 कोटीहून अधिक डिमॅट खाती होती. हा आकडा गेल्या 11 महिन्यांतील उच्चांक आहे. यापैकी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस...