UPI पेमेंटच्या नियमात होणार बदल! पेमेंट करण्यासाठी 4 तास लागतील, जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी सरकार UPI पेमेंटच्या पद्धतींमध्ये मोठे बदल करणार आहे. जर हे बदल खरोखरच झाले तर काही युजर्सला त्याचा फायदा होईल तर काही युजर्सना यातून अडचणींना सामोरे जावे लागेल. जर तुम्हीही UPI...