Monday, June 17th, 2024

Tag: #movie

नागराज मंजुळेंचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदुक बिर्याणी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नागराज मंजुळे यांनी ‘फॅंद्री’, ‘सैराट’, ‘नाळ’, ‘जुंड’ असे सुपरहिट सिनेमे...

Onkar Bhojane: ‘हास्यजत्रा’ सोडण्याचा निर्णय का घेतला? समोर आले कारण

अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा विविध शो आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. महाराष्ट्राची हस्यजत्रा या कार्यक्रमातील ओंकारच्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांवर छाप सोडली. आता ओंकार ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा...

रितेशच्या ‘वेड’चा विक्रम! सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत स्थान

 हिंदी चित्रपटसृष्टीत धमाल केल्यानंतर रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही धमाल केली आहे. रितेश आणि जेनेलियाचा ‘वेड’ चित्रपट सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला आहे. ‘वेद मूव्ही’ हा कोरोनानंतर सर्वाधिक कमाई...