परदेशातून चालणाऱ्या क्रिप्टो एक्सचेंजेसवर बंदी, अर्थ मंत्रालयाने घेतली कडक कारवाई

अमेरिकेत बिटकॉइनमधील एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) मंजूर झाले आहेत. पण, भारत सरकारचा मूड पूर्णपणे वेगळा आहे. परदेशातून चालणाऱ्या क्रिप्टो एक्सचेंजेसवर सरकारने अखेर कठोर कारवाई केली. आता Binance, Kucoin आणि OKX सारख्या क्रिप्टो प्लॅटफॉर्मच्या वेबसाइट्सवर...