रेल्वेच्या अनेक झोनने गाड्या रद्द केल्या आहेत, प्रवासाला निघण्यापूर्वी संपूर्ण यादी तपासा

भारतीय रेल्वे प्रवाशांना उत्तम प्रवास सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत असते. अनेक प्रभागात ट्रॅक दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. याचा रेल्वे सेवेवर परिणाम होतो आणि रेल्वे अनेक गाड्या रद्द करणे, वळवणे किंवा पुन्हा शेड्युल करत आहे....