नेटवर्कशिवाय चालणार हा टॅबलेट, उद्या लॉन्च होणार

चीनी स्मार्टफोन ब्रँड Huawei उद्या जगातील पहिला टॅबलेट लॉन्च करणार आहे जो तुम्हाला नेटवर्कशिवाय लोकेशन आणि एसएमएस करू देईल. म्हणजे तुम्हाला टू-वे सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी मिळेल. Huawei उद्या Huawei MatePad Pro 11 2024 लाँच करेल....