सरकारी नोकरीची मोठी संधी, तुम्हाला मिळणार 44 हजार रुपये पगार

तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशनने बंपर पदांच्या भरतीसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी अर्जाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. भरतीसाठी अर्ज 01...