Hyundai Motor ने IPO लाँच करण्यासाठी गुंतवणूक बँकर्सची नियुक्ती केली, $3.5 अब्ज उभारण्याची तयारी!

दक्षिण कोरियातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Hyundai Motor ने IPO लाँच करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. कंपनीने IPO लाँच करण्यासाठी सूचना देण्यासाठी गुंतवणूक बँकांची नियुक्ती केली आहे. JP Morgan, Citi आणि HSBC हे IPO साठी...