India Post : या पदांसाठी1890 हून अधिक भरती, तुम्ही या वेबसाइटवर जाऊन अर्ज करा 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्टने भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार भारतीय पोस्टमध्ये बंपर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया...