Google Drive मधील डेटा आपोआप होतोय गायब, लवकर करा ‘हे’ काम

अनेक युजर्सनी गुगल ड्राईव्हमधून फाईल्स गहाळ झाल्याची तक्रार केली होती, त्यानंतर गुगलने त्याची चौकशी सुरू केली आहे. खरं तर, अनेक वापरकर्त्यांनी दावा केला आहे की त्यांनी Google ड्राइव्हमध्ये अनेक महत्त्वाच्या फाइल्स सेव्ह केल्या...