Google लवकरच Android वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर घेऊन येणार, आता तुम्ही फोटोमधून टेक्स्ट कॉपी करू शकता

Google वेळोवेळी Android आणि इतर वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत असते. आता Google Android वापरकर्त्यांसाठी Gboard नावाचे एक नवीन वैशिष्ट्य आणणार आहे, ज्याद्वारे तुम्ही स्कॅन करून कोणत्याही फोटोमधून मजकूर कॉपी करू शकाल. तसेच तुम्ही...