HDFC बँकेने मुदत ठेवींवर व्याजदर वाढवले, 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदराचा लाभ घ्या

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण बँकेने त्यांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे वाढलेले दरही आजपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत HDFC बँकेत FD करणाऱ्या ग्राहकांना 7.75 टक्क्यांपर्यंत उत्कृष्ट...