नवीन कंपन्यांची संख्या वाढली, परंतु नवीन नोकऱ्यांच्या संधी ऑक्टोबरमध्ये का कमी झाल्या

या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवीन कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी नवीन नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. औपचारिक रोजगार निर्मितीच्या अधिकृत आकडेवारीत ही बाब समोर आली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या...