हिंदू देवतांच्या आक्षेपार्ह चित्रांच्या ऑनलाइन विक्रीवर दिल्ली पोलिसांची कारवाई, आरोपींना अटक

दिल्ली महिला आयोगाने (DCW) दिल्ली सायबर सेलमध्ये आक्षेपार्ह फोटो आणि हिंदू देवतांना अपमानास्पद भाषेबद्दल तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने यावर तत्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधून...