CRPF मध्ये बंपर पदांवर भरती होणार; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत 

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार CRPF मध्ये बंपर पदांवर भरती होणार आहे. ही मोहीम लवकरच सुरू होणार आहे. अर्ज करण्यास पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत साइट rect.crpf.gov.in...