BSF लवकरच करणार २१०० हून अधिक पदांची भरती, अशी असेल निवड, ६९ हजार रुपयांपर्यंत पगार

सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफमध्ये लवकरच बंपर पदांसाठी भरती सुरू होणार आहे. यासंदर्भात लघुसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांवर भरती होऊ इच्छिणारे उमेदवार अर्जाची लिंक सक्रिय केल्यानंतर फॉर्म भरू शकतात. सध्या फक्त...