या राज्यात 1 ली ते 5 वी पर्यंतच्या शिक्षकांच्या पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिहार राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, पहिली ते पाचवीपर्यंतच्या 9 हजारांहून अधिक शिक्षकांच्या पदांवर...