iPhone 15 पासून Redmi note 13 Pro Plus पर्यंत या प्रीमियम स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत

देशातील प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइटवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सेल सुरू आहे. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही सेल चुकवू...