AIIMS मध्ये विविध पदांवर भरती, २ लाखांपर्यंत मिळेल पगार

तुम्ही टीचिंग पोस्टवर सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही एम्स देवघरमध्ये या रिक्त जागांसाठी अर्ज करू शकता. येथे प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक अशा सर्व पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची...