‘या’ उमेदवारांना भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे नोकरीची संधी!

जर तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियासोबत काम करायचे असेल तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. येथे अनेक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदे शिकाऊ आहेत आणि वेगवेगळ्या ट्रेडशी संबंधित आहेत....