…नाहीतर होणार अकाऊंट फ्रिज; डिमॅट, म्युच्युअल फंड खातेधारकांसाठी रिमाईंडर; काउंटडाउन सुरू

2023 हे वर्ष संपणार आहे आणि त्यासोबतच अनेक कामांची मुदत 31 डिसेंबर रोजी संपत आहे. तुमच्या म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यात कोणीही नॉमिनी जोडलेले नसल्यास, हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज...