राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यालयांना सुट्टी

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यालयात 22 जानेवारीला सुट्टी असेल. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असून, याच्या स्मरणार्थ देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक असलेल्या रिलायन्स...