Dry Day List 2024: नव्या वर्षात कधी कधी दारुची दुकाने बंद राहणार? ही लिस्ट जपून ठेवा

2024 वर्षासाठी अवघे काही दिवस उरले असून नववर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशात विविध प्रकारची तयारी सुरू झाली आहे. मात्र नवीन वर्षाबद्दल एक गोष्ट बोलली जात आहे की, इतर वर्षांच्या तुलनेत यंदा जास्त कोरडे दिवस असतील. आता...