या औषध कंपनीच्या शेअर्सने अवघ्या अडीच महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट

सिगाची इंडस्ट्रीज या फार्मास्युटिकल कंपनीचे शेअर्स अलीकडच्या काळात आश्चर्यकारक वेगाने वाढत आहेत. या शेअरच्या किमतीत अशी तेजी पाहायला मिळत आहे की, गेल्या अडीच महिन्यांच्या आकडेवारीनुसार या शेअरची गणना सर्वोत्तम मल्टीबॅगर्समध्ये होत असून इतक्या कमी...