Valentine Day 2024: १४ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो व्हॅलेंटाइन डे? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

फेब्रुवारीला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. जोडपी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी जोडपे एकमेकांना प्रेम दाखवतात. व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. दरवर्षी...