रेल्वेने जनतेला दिला मोठा दिलासा, तिकीट दर निम्म्यावर आणले

जनतेला मोठा दिलासा देत भारतीय रेल्वेने तिकीट दरात मोठी कपात केली आहे. प्रवासी गाड्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तिकीट दर 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत. मध्य रेल्वेचा हा...