Garjaa Maharashtra
February 20, 2024
IPO ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर विभोर स्टीलच्या शेअर्सने मंगळवारी बाजारात चांगलीच उलाढाल केली. विभोर स्टील ट्यूब्स लिमिटेडचे समभाग आज BSE आणि NSE वर 180 टक्क्यांहून अधिक बंपर प्रीमियमसह सूचीबद्ध झाले. विभोर स्टील ट्यूब्सचे...