Windfall taxes : केंद्राचा पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा; पेट्रोल, डिझेलवरील विंडफॉल करात कपात

केंद्र सरकारने सोमवारी पुन्हा एकदा विंडफॉल टॅक्समध्ये बदल जाहीर केला. या संदर्भात अधिसूचना जारी करून सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स 2300 रुपये प्रति टन वरून 1700 रुपये प्रति टन केला आहे. हे नवीन...