Festive Electronics Deals 2023: इंडोनेशियामध्ये मॅकडोनाल्ड आणि स्टारबक्सवर बहिष्कार का टाकला जात आहे?

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये मॅकडोनाल्ड, स्टारबक्स आणि बर्गर किंग सारख्या कंपन्यांवर बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबरपासून अनेक संस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून या जागतिक कंपन्यांची उत्पादने खरेदी करू नका, असे आवाहन...