Garjaa Maharashtra
January 17, 2024
शेअर बाजारासाठी गेले वर्ष चांगले गेले. विशेषत: PSU शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात जबरदस्त तेजी दिसून आली आहे. या कालावधीत, एकूण 32 सरकारी समभागांनी बाजारात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. याचा अर्थ 32 सरकारी शेअर्सचा एक...