मकर संक्रांत का साजरी केली जाते? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

मकर संक्रांती 2024: 15 जानेवारी 2024 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाईल. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणाला संक्रांती म्हणतात. पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायण...