Baking Soda Side effects : चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावताय? मग, वापर करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

बेकिंग सोडा जो आपल्या स्वयंपाकघरात आढळतो, काही लोक ते चेहऱ्यावर देखील लावतात. पण ते चेहऱ्यासाठी खरेच चांगले आहे का? तज्ज्ञांच्या मते, बेकिंग सोडा काही प्रकरणांमध्ये चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु जर तो जास्त...