PM Kisan : पीएम किसानला 16 वा हप्ता कधी मिळणार? योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान योजनेचा 15 वा हप्ता हस्तांतरित केला आणि देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. सरकारने शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे....