November 2023: नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी भाग्यवान; अपूर्ण कामं होतील पूर्ण, शत्रूंचा होईल पराभव

नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात धनत्रयोदशी, दिवाळी, नरक चतुर्दशी, गोवर्धन पूजा आणि भैय्या दूज असे सण असतील. नोव्हेंबर महिना ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. काही राशींसाठी हा महिना खूप भाग्यवान...