दिल्लीत फार्मासिस्टसह 1896 पदांसाठी रिक्त जागा,असा करा अर्ज…

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (DSSSB) द्वारे भर्ती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील अनेक पदांवर भरती होणार आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया...