Fever Home Remedies : तापावर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील रामबाण, लगेच मिळेल आराम

ताप अगदी सामान्य आहे. हे कोणालाही केव्हाही होऊ शकते. प्रत्येकाला वर्षातून दोन-चार वेळा ताप येतो. तथापि, ताप येण्याचे कारण म्हणजे हवामानातील बदल, अति थंडी आणि उष्णता किंवा काही आजार. तापासाठी लोक अनेकदा डॉक्टरांचे...