तुमच्या आरोग्यासाठी चांगले काय, गरम किंवा थंड भात? जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ

भारतात, उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत, भात ही अशी गोष्ट आहे जी दररोज खाल्ली जाते. भारतीय खाद्यपदार्थाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच भाताला रोटीप्रमाणेच महत्त्व दिले जाते. ताजे भात म्हणजेच गरम भात खाणे जास्त...