Bitcoin मध्ये 2 वर्षातील सर्वात मोठी वाढ, नवीन विक्रम करण्यापासून काही पावले दूर

सर्वात प्रमुख क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढ होत आहे. काल बुधवारी सलग पाचव्या दिवशी बिटकॉईनच्या किमतीत वाढ झाली. या महिन्यातच त्याची किंमत सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. अनेक वर्षांतील बिटकॉइनची...