गुरुनानक जयंतीनिमित्त आज या राज्यांतील बँकांना सुट्टी

गुरु नानक देव जयंतीनिमित्त आज देशभरातील अनेक राज्यांतील बँकांना सुटी असणार आहे. गुरु नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरु आहेत आणि आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, गुरु नानक देव यांचा जन्मदिवस देशभरात मोठ्या...